घरव्हिडिओ'बाहुबली' सिनेमानंतर प्रभास झाला 'पॅन इंडिया' स्टार

‘बाहुबली’ सिनेमानंतर प्रभास झाला ‘पॅन इंडिया’ स्टार

Related Story

- Advertisement -

सुपरस्टार प्रभासने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. ‘बाहुबली’ हा सिनेमा पॅन इंडिया अंतर्गत रिलीज झाल्यानंतर सिनेसृष्टीत पॅन इंडियाचा ट्रेंड रुजू झाला. दरम्यान ,करियरच्या सुरुवातीला फ्लॉप सिनेमा देणाऱ्या प्रभासने आज सुपरस्टारच्या यादीत स्थान निर्माण केलंय.

- Advertisement -