घरव्हिडिओस्त्री शक्तीचा होऊ दे जागर.., सातवांनी कवितेतून व्यक्त केल्या भावना

स्त्री शक्तीचा होऊ दे जागर.., सातवांनी कवितेतून व्यक्त केल्या भावना

Related Story

- Advertisement -

आज जागतिक महिला दिन आहे. महिला दिनानिमित्त यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांच्या सुरक्षतेबाबतचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. यावेळी आमदार प्रज्ञा सातव यांनी महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी आपल्या कवितेतून तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत

- Advertisement -