घरव्हिडिओअर्थसंकल्पावरून प्रज्ञा सातवांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं

अर्थसंकल्पावरून प्रज्ञा सातवांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं

Related Story

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारने विधिमंडळात राज्याचं बजेट सादर केल्यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठत आहे. यावेळी आमदार प्रज्ञा सातव यांनी शेतकरी, वीज पुरवठा, जुनी पेन्शन योजना अशा अनेक विषयांचे मुद्दे सभागृहात मांडले. तसेच त्यांनी अर्थसंकल्पावरून कविता रचत राज्य सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -