Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'Y' सिनेमात प्राजक्ता आणि मुक्ताची जोडी

‘Y’ सिनेमात प्राजक्ता आणि मुक्ताची जोडी

Related Story

- Advertisement -

अजित सूर्यकांत वाडीकर लिखित व दिग्दर्शित ‘वाय’ हा सिनेमा येत्या २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून, मराठीत पहिल्यांदाच असा हायपरलिंक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुरुवातीला फक्त मुक्ता बर्वेचाच चेहरा समोर आल्यानंतर पडद्याआड असलेले चित्रपटातील इतर कलाकारही आता समोर आले आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि मुक्ता बर्वे पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहे

The movie which is currently very popular in Marathi cinema and starring Mukta Barve in the lead role is ‘Y’!  The trailer of ‘Y’ has now been released. Actress Prajakta Mali will play an important role in the movie

- Advertisement -