घरव्हिडिओप्रकाश आंबेडकरांची जागा वाटप फॉर्म्यूल्याची नव्याने निश्चितीची अट; शिवसेनाला अधिक तोटा

प्रकाश आंबेडकरांची जागा वाटप फॉर्म्यूल्याची नव्याने निश्चितीची अट; शिवसेनाला अधिक तोटा

Related Story

- Advertisement -

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला आहे. मविआची इंडिया होऊ देणार नाही अशी ग्वाही प्रकाश आंबेडकरांनी दिली असली तरी, जागा वाटपाचा फॉर्म्युला नव्याने निश्चित करण्याची त्यांची अट आघाडीत नवा ट्विस्ट निर्माण करण्याची शक्यता आहे

- Advertisement -