Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर टीका

प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर टीका

Related Story

- Advertisement -

सध्या काँग्रेसकडे फक्त धड राहिले असून, डोके वरपासून खालपर्यंत राहिले नाही, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आम्ही काँग्रेसला ४० जागांची ऑफर केली असून, त्यांनी ती स्वीकारावी, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -