Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ Avd. प्रकाश आंबेडकरांची मागणी

Avd. प्रकाश आंबेडकरांची मागणी

Related Story

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून नवीमुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून स्थानिक सर्वपक्षीय कृती समिती प्रकल्पग्रस्त विरुद्ध राज्य सरकार, असा वाद सुरू आहे. दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात असताना बाळासाहेबांऐवजी दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी यांनी देखील नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -