घरव्हिडिओगोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा २८ मार्चला शपथविधी, पंतप्रधान, गृहमंत्री येणार

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा २८ मार्चला शपथविधी, पंतप्रधान, गृहमंत्री येणार

Related Story

- Advertisement -

गोव्यात डॉक्टर प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. या खेपेस मात्र त्यांच्यावर मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असलेल्या विश्वजीत राणे यांना दुसऱ्या क्रमांकाचे स्थान देऊन ‘डॉगवॉच’ बनवले आहे.

- Advertisement -