घरव्हिडिओप्रणिती शिंदे यांची रोहित पवारांवर टीका

प्रणिती शिंदे यांची रोहित पवारांवर टीका

Related Story

- Advertisement -

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. “कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे, काही जणांमध्ये पोरकटपणा असतो,” असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं आहे.

- Advertisement -