घरव्हिडिओआमदार प्रसाद लाड यांची श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया

आमदार प्रसाद लाड यांची श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने संपूर्ण चौकशी करून कारवाई केली असेल. असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलंय. ठाण्यात ईडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकरांवर मोठी कारवाई करण्यात आलीय. या संपूर्ण कारवाईवर प्रसाद लाड यांनी भाष्य केलय.

- Advertisement -