Saturday, June 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सर्व घडामोडींवर भाजपचं नेतृत्व लक्ष ठेवून आहे

सर्व घडामोडींवर भाजपचं नेतृत्व लक्ष ठेवून आहे

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल हा संपूर्ण महाराष्ट्रानेच पाहिला आणि त्या नंतर राज्यातलं राजकीय वातावरण बदललं आहे आणि एकूणच महाराष्ट्रामधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच राजकीय वर्तुळामधून विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान या सगळ्यावर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सुद्धा वक्तव्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना प्रसाद लाड म्हणाले, सर्व नेते आणि आमदार सरकारवर नाराज आहेत. मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची कामं होत नाहीत, आणि या सगळ्यावर भाजपचे नेतृत्व लक्ष ठेऊन आहे असंही भाजप आमदार प्रसाद लाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

The whole of Maharashtra saw the result of the Legislative Council elections and after that the political atmosphere in the state has changed and the political atmosphere in Maharashtra as a whole has changed. Similarly, various reactions are coming from the political circles. Meanwhile, BJP MLA Prasad Lad has also made a statement on all this. Speaking to media, Prasad Lad said that all the leaders and MLAs are angry with the government. The Chief Minister does not give time, at the same time no work is being done, and the BJP leadership is keeping an eye on all this, said BJP MLA Prasad Lad while talking to the media.

- Advertisement -