- Advertisement -
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. गृहखातं हे सक्षम नसल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी भाष्य करत संजय राऊतांना इशारा दिला.