घरव्हिडिओ'शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो...'

‘शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो…’

Related Story

- Advertisement -

‘माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे. ज्या शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. ज्यांचा आम्ही आदर करतो. अशा शिवसेना भवनबद्दल असं चुकीचे वक्तव्य तरी कधी केले जाणार नाही. मी म्हणालो होतो की, ‘आम्ही माहिममध्ये येतो त्यावेळी एवढा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. जसं की आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत’, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली आहे.

- Advertisement -