घरव्हिडिओछत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी, प्रसाद लाड यांचा फडणवीसांना मेसेज

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी, प्रसाद लाड यांचा फडणवीसांना मेसेज

Related Story

- Advertisement -

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी संगमेश्वर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन समितीकडून धर्मरक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. येत्या काळात याच परिसरात एक भव्य दिव्य स्मारक होणार असून, या स्मारकासाठी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला यावेळी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत तातडीने 10 कोटींचा प्राथमिक निधी तातडीने जाहीर करण्यात आला

- Advertisement -