घरव्हिडिओमराठा समाजाला आरक्षण उपमुख्यमंत्र्यांनीच दिलं - प्रसाद लाड

मराठा समाजाला आरक्षण उपमुख्यमंत्र्यांनीच दिलं – प्रसाद लाड

Related Story

- Advertisement -

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिल्याचं म्हटलं. तसेच मराठा समाजाला नेमकं काय दिलं, याचाही खुलासा प्रसाद लाड यांनी सभागृहात केला.

- Advertisement -