Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ 'देगलूर बिलोलीमध्ये पंढरपूरची होणार पुनरावृत्ती'

‘देगलूर बिलोलीमध्ये पंढरपूरची होणार पुनरावृत्ती’

Related Story

- Advertisement -

“सध्या संपूर्ण नांदेड शहराचे आणि जिल्ह्याचे लक्ष देगलूर बिलोली मतदार संघातील पोटनिवडणूकीकडे लागले आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज देगलूर येथे बूथ प्रमुखाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार चिखलीकर म्हणाले की, ‘देगलूर बिलोली मतदार संघामध्ये पंढरपुरची पुनरावृत्ती होणार यामध्ये तीळ मात्र, शंका नाही”. या मेळाव्यासाठी माजी मंत्री आशिष शेलार, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, प्रदेश उपाध्यक्ष कात्रजकर आमदार राम पाटील रातोळीकर आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -