घरव्हिडिओसरनाईकांच्या मतदारसंघात भाजपाची मोर्चेबांधणी

सरनाईकांच्या मतदारसंघात भाजपाची मोर्चेबांधणी

Related Story

- Advertisement -

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात भाजपाकडून मोर्चेबांधणी करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ओवळा माजीवडा मतदारसंघावर भाजपाचा डोळा आहे. भाजपाचे उत्तर भारतीयांचे नेते कृपाशंकर सिंह आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्वेता शालिनी यांच्यासाठी ही मोर्चेबांधणी होत आहे. प्रताप सरनाईक शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असूनही त्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

- Advertisement -