- Advertisement -
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या चौकशीवर प्रतिक्रिया दिली असून योग्य चौकशी करण्याची मागणी सभागृहात केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून योग्य चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच माझा गुन्हा असल्यास गजाआड करा परंतु गुन्हा नसल्यास राज्य सरकारने मला क्लीन चीट द्यावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी सभागृहात केली आहे.
- Advertisement -