Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ सत्तेतल्या नेत्यांना शिवसैनिकांचा विसर

सत्तेतल्या नेत्यांना शिवसैनिकांचा विसर

Related Story

- Advertisement -

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रानंतर राजकीय चर्चांना उत आला आहे. केंद्रीय एजन्सीकडून नेत्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी शिवसेना-भाजपची युती व्हावी, असे शिवसेना आमदार सरनाईक यांचं म्हणणे आहे. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेच्या नेत्यांना पक्षासाठी घाम गाळणाऱ्या आणि रक्त सांडणाऱ्या शिवसैनिकांचा विसर पडला ही वस्तुस्थिती आहे.

- Advertisement -