Sunday, November 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्रतापगड परिसरात संचारबंदी लागू

प्रतापगड परिसरात संचारबंदी लागू

Related Story

- Advertisement -

सातारा प्रशासनाने प्रतापगड पायथ्याजवळील अफझलखान थडग्यानजीक केलेलं अतिक्रमण मोठ्या पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केलं आहे. ही कारवाई आज पहाटे 4 वाजता करण्यात आली असून यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा या ठिकाणाहून जवळपास 2 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या घटनेने जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस गस्तही वाढवण्यात आली आहे. प्रतापगड किल्ला परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

- Advertisement -