घरव्हिडिओकाही आमदार,खासदार वैयक्तिक अडचणीमुळे ठाकरे गटात-प्रतापराव जाधव

काही आमदार,खासदार वैयक्तिक अडचणीमुळे ठाकरे गटात-प्रतापराव जाधव

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. काही वैयक्तिक अडचणींमुळे ते अडकून पडले आहेत. परंतु निवडणुका लागल्यावर शिंदे गटात काही आमदार आणि खासदार येतील. ठाकरे गटाचं घर खाली खाली दिसेल, असा दावा शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

- Advertisement -