घर व्हिडिओ प्रताप सरनाईकांनी तुळजाभवानी चरणी अर्पण केले 72 तोळे सोनं

प्रताप सरनाईकांनी तुळजाभवानी चरणी अर्पण केले 72 तोळे सोनं

Related Story

- Advertisement -

शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यामागील ईडीची चौकशी अद्याप थांबलेली नाही. मात्र दुसरीकडे सरनाईकांची चर्चा एका वेगळ्याच कारणामुळे रंगू लगाली आहे. सरनाईकांनी नवस फेडण्यासाठी थेट उस्मानाबादमधील तुळजाभवानीचे मंदिर गाठले. आणि तब्बल ७२ तोळे सोने अर्पण करून नवस फेडला आहे. नेमकं हा नवस काय होता जाणुन घेऊयात.

- Advertisement -