घरव्हिडिओसुशांतसिंह राजपूतच नाव घेताच नीलम गोऱ्हे दरेकरांवर नाराज

सुशांतसिंह राजपूतच नाव घेताच नीलम गोऱ्हे दरेकरांवर नाराज

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे या दरेकरांवर संतापल्याचे पाहायला मिळाले

- Advertisement -