घरव्हिडिओनिधी वाटपावरून प्रवीण दरेकरांची मविआवर टीका |

निधी वाटपावरून प्रवीण दरेकरांची मविआवर टीका |

Related Story

- Advertisement -

निधी वाटपावरुन अजित पवारांनी शिंदे गटातील ४० आमदारांनाच सर्वाधिक निधी दिला गेल्याची टीका केल्यानंतर आता भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी महाविकास आघाडी सरकार काळातील निधी वाटपाचा हिशेब सभागृहात मांडला. महाविकास आघाडीच्या काळात सर्वात जास्त निधी माजी पर्यटनमंत्री आणि माजी अर्थमंत्री यांना देण्यात आल्याचा आरोप आमदार प्रवीण दरेकर यांनी सभागृहात करत ठाकरे आणि पवारांवर निशाणा साधला.

- Advertisement -