Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ येणारा काळ हा भाजपचाच असणार - प्रवीण दरेकर

येणारा काळ हा भाजपचाच असणार – प्रवीण दरेकर

Related Story

- Advertisement -

देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्यावर आगामी काळात संपूर्ण देश भाजपमय झाल्या शिवाय राहणार नाही. देशात लोकनायक म्हणून जयप्रकाश नारायण यांची जशी ओळख आहे तशी जननायक म्हणून नरेंद्र मोदींची संपूर्ण जगभर ओळख आहे. देशाला स्वतंत्र शिक्षणाचा विभाग करून एक वेगळी ओळख निर्माण देण्याचं काम केलं आहे. देशाला स्वतंत्र शिक्षणाचा विभाग करून एक वेगळी ओळख निर्माण देण्याचं काम केलं आहे. मोदींच्या या कार्यामुळे येणारा काळ हा भाजपचाच असणार आहे असे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -