Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ अग्रलेखातून केंद्र आणि राज्य असा वाद निर्माण केला जातोय

अग्रलेखातून केंद्र आणि राज्य असा वाद निर्माण केला जातोय

Related Story

- Advertisement -

“कोरोनाच्या महामारीत केवळ पब्लिसिटी करण्यापेक्षा आणि अग्रलेखातून केंद्र आणि राज्य असा अनावश्यक वाद उभा करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये ज्या यंत्रणाची आवश्यकता आहे. ज्या उपाययोजनांची आवश्यकता आहे. ज्या कमतरता जाणवत आहेत. त्याकरता जर वेळ दिला आणि खर्ची केला तर महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था सुरळीत होईल”, असे म्हणत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -