Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रीया

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रीया

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगितीवर पुण्यामध्ये घेतलेल्या सभेत स्पष्टीकरण दिलं. तसेच विविध मुद्यावर त्यांनी भाष्य केलंय यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुत्वाला साजेशी भूमिका घेण्याचे काम राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेमध्ये केलंय, तसेच विरोधकांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी सापळा रचला होता. सत्तेत येण्यासाठी शिवसेना लाचार झाली अशा प्रकारची प्रतिक्रिया दरेकरांनी दिली आहे.

- Advertisement -