घरव्हिडिओप्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर घणाघात

प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर घणाघात

Related Story

- Advertisement -

संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचं मत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात महाराष्ट्रासाठी काय केलं हे मुंबईसह महाराष्ट्राला माहिती आहे. मोदींनी मुंबईतून परप्रांतिय मोठ्या प्रमाणावर गेल्यानं कोरोना पसरला आणि याचा आरोप काँग्रेसवर केला आहे.राऊतांकडून वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न होत आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांवर केली आहे.

- Advertisement -