Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्रवीण दरेकरांचा नवाब मलिकांना सवाल

प्रवीण दरेकरांचा नवाब मलिकांना सवाल

Related Story

- Advertisement -

जर IAS IPS अधिकारी देवेंद्र फडणवीसांना काही सांगत असेल तर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या कामावर त्यांचा विश्वास आहे. आघाडी सरकारवर सरकार म्हणून तुमच्यावर त्यांचा कोणताही विश्वास नाही, तुमचे नियंत्रण नाही का? असा सवाल भाजप विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

- Advertisement -