घरव्हिडिओराष्ट्रवादीने तटकरेंच्या गीतेंवरील वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करावी

राष्ट्रवादीने तटकरेंच्या गीतेंवरील वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करावी

Related Story

- Advertisement -

माजी मंत्री अनंत गीते यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन खासदार सुनिल तटकरे यांनी टीका केली. तटकरेंनी अनंत गीतेंचे वय आणि नैराश्य काढणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे. त्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

- Advertisement -