Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्रवीण दरेकरांची ठाकरे सरकारवर टीका

प्रवीण दरेकरांची ठाकरे सरकारवर टीका

Related Story

- Advertisement -

मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अनियमिततेची सखोल चौकशी करुन अहवाल तीन महिन्यांत सादर करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या चौकशीवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -