Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बचाव पथकासह पूरस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न सुरू

बचाव पथकासह पूरस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न सुरू

Related Story

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड परिसराला अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर तातडीने गुरूवारी रात्री उशिरा माणगावमध्ये दाखल झाले. त्यांच्यासह माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे हे देखील आहेत. यावेळी भरपावसात महाडला जायचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

- Advertisement -