घरव्हिडिओराजकीय भूमिका घेण्याबाबत प्रवीण तरडेंनी केलं मत व्यक्त

राजकीय भूमिका घेण्याबाबत प्रवीण तरडेंनी केलं मत व्यक्त

Related Story

- Advertisement -

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आतापर्यत अनेक दर्जेदार सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच मनोरंजन केलं. दरम्यान , तरडे हे नेहमीच सामाजिक, ऐतिहासिक विषय सिनेमातून मांडत असतात मात्र राजकीय भूमिका घेण्याविषयी त्यांनी  भाष्य केलंय. ज्या दिवशी राजकीय भूमिका घेईन त्या दिवशी सिनेक्षेत्रातील काम बंद करेल असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय.

- Advertisement -