Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ Pravin Tarde ...तरडेंचा रांगडा बाणा तर मराठमोळ्या अंदाजात स्मिता 'बलोच' सिनेमात

Pravin Tarde …तरडेंचा रांगडा बाणा तर मराठमोळ्या अंदाजात स्मिता ‘बलोच’ सिनेमात

Related Story

- Advertisement -

#Baloch #PravinTarde #smitagondkar
पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव पत्कारून परक्यांची गुलामगिरी स्वीकारावी लागली. याच भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे अंगावर शहारा आणणारा ट्रेलर प्रदर्शित झाला मात्र सिनेमातील कलाकारांचा सिनेमात काम करण्याचा अनुभव नेमका कसा होता जाणून घेऊया

- Advertisement -