घरव्हिडिओप्रविण तरडेंनी सांगितला 'सरसेनापती हंबीरराव' मधील घोडीचा भन्नाट किस्सा

प्रविण तरडेंनी सांगितला ‘सरसेनापती हंबीरराव’ मधील घोडीचा भन्नाट किस्सा

Related Story

- Advertisement -

‘सरसेनापती हंबीरराव’ हा सिनेमा येत्या 27 मे रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान या सिनेमाच्या प्रमोशनची जोरदार तयारी सुरु आहे. यावेळी दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी सिनेमातील घोडीविषयी मजेदार किस्सा सांगितला आहे. कलाकारांच्या मानधानापेक्षा घोडीचा खर्च सर्वाधिक आहे अशी माहीती त्यांनी एका मुलाखती दरम्यान दिली आहे.

- Advertisement -