Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चंद्रकांत खैरे, अंबादास दानवेंना भाजपा नेते प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर

चंद्रकांत खैरे, अंबादास दानवेंना भाजपा नेते प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

दंगलीवर स्वार होऊन कुणी राजकारण केलंय, हे महाराष्ट्राने पाहिलं आहे, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी आपल्या पक्षात लक्ष घालावं, असा सल्ला भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिलाय. भाजपा दंगली भडकवण्याचं काम करतेय, अशी टीका ठाकरे गटाने केली होती, त्यावर दरेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -