Friday, March 24, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ एक म्हणतो गाजर हलवा तर, दुसरा म्हणतो खुर्ची...

एक म्हणतो गाजर हलवा तर, दुसरा म्हणतो खुर्ची…

Related Story

- Advertisement -

राज्याचं अर्थसंकल्प विधिमंडळात सादर झाल्यानंतर विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. सोमवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गाजर हलवा म्हणत अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली होती. परंतु त्यावर आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं.

- Advertisement -