Friday, January 27, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दरेकरांना मिळाला दिलासा, काय आहे मुंबै बँक घोटाळा?

दरेकरांना मिळाला दिलासा, काय आहे मुंबै बँक घोटाळा?

Related Story

- Advertisement -

मुंबै बँकेतील कथित १२३ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांना क्लीनचिट मिळाली आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून मुंबै बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर आणि इतर संचालकांची नावे वगळण्यात आली आहेत. दरम्यान, फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण दरेकर हे या घोटाळ्यात कसे अडकले?, हे संपूर्ण प्रकरण काय? जाणून घेऊयात.

- Advertisement -