घरव्हिडिओकोरोना दरम्यान गरोदर महिलांनी घ्या अशी काळजी

कोरोना दरम्यान गरोदर महिलांनी घ्या अशी काळजी

Related Story

- Advertisement -

कोरोना हा एक संसर्गजन्य आजार असल्याने सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि विशेषतः गरोदर महिलांच्या आरोग्याची या दिवसात जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोना असल्याने सध्या लॉकडाऊन दरम्यान गरोदर महिलांनी कशी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या…

- Advertisement -