घरव्हिडिओकोण होणार देशाच्या महिला राष्ट्रपती?

कोण होणार देशाच्या महिला राष्ट्रपती?

Related Story

- Advertisement -

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या जुलैअखेरीस संपुष्टात येत आहे. त्यामुळे देशात राष्ट्रपतीपदासह उपराष्ट्रपती पदासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या या पदांसाठी पाच महिलांची नावे चर्चेत येत आहे. नेमकी ही नावं कोणती आहेत आणि कोणत्या महिलांना संधी मिळू शकते ते आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

- Advertisement -