घरव्हिडिओराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर

राष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर

Related Story

- Advertisement -

भारतीय निवडणूक आयोगाने आज राष्ट्रपती निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. देशाला लवकरच नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. १८ जुलैला यासाठी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल लागणार आहे. पण राष्ट्रपतींची निवड नक्की होते कशी? हे आपण जाणून घेऊयात!

- Advertisement -