Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राष्ट्रपतीपदासाठी विजयी होण्यासाठी लागणारं मतांचं गणित जाणून घ्या

राष्ट्रपतीपदासाठी विजयी होण्यासाठी लागणारं मतांचं गणित जाणून घ्या

Related Story

- Advertisement -

राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये तर यूपीएकडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यामुळे राष्ट्रपतीपदावर कोण बाजी मारणार?, कोणाचं पारडं जड आहे? , राष्ट्रपतीपदासाठी विजयी होण्यासाठी लगाणारं मतांचं गणित जाणून घेऊयात…

- Advertisement -