Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राष्ट्रपतीपदाची १८ जुलैला निवडणूक, NDAची जोरदार मोर्चेबांधणी

राष्ट्रपतीपदाची १८ जुलैला निवडणूक, NDAची जोरदार मोर्चेबांधणी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अवघ्या काही तासांचा वेळ उरला आहे. १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून असलेल्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विरोधी पक्षांचे उमदेवार यशवंत सिन्हा यांचा पराभव आणि मोठ्या मताधिक्याने मुर्मूंचा विजय करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -