घर व्हिडिओ द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात

द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात

Related Story

- Advertisement -

देशभरात सध्या चर्चा आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची. येत्या 18 जुलै रोजी या निवडणूका पार पडणार आहेत. यासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षातर्फे यशंवत सिन्हा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र एवढ्या मोठ्या निवडणूकीसाठी रिंगणात फक्त दोनच उमेदवार का असतात या बद्दलची माहिती जाणून घेऊयात

- Advertisement -