आरोग्य विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

दक्षिण आफ्रिकेत सापडेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे सर्वच देशाची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्य सरकारने तातडीने खबरदारी बाळगत नवी नियमावली जाहीर केली आहे. तसेच राज्यातील प्राथमिक शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आली आहेत.