Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नरेंद्र मोदी येणार देहू दौऱ्यावर

नरेंद्र मोदी येणार देहू दौऱ्यावर

Related Story

- Advertisement -

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी महाराष्ट्रातील देहू दौऱ्यावर असणार आहेत. येत्या २० जून पासून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. करोनाच्या परिस्थितीमुळे हा पालखी सोहळा गेल्या दोन वर्षांपासून स्थगित करण्यात आला होता मात्र या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्या मुळे या वर्षी हा सोहळा जल्लोषात पार पडणार आहे. त्याचबरोबर सर्वांत महत्वाची बाब म्हणजे या पालखी सोहळ्या अगोदर भारताचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत

Palkhi ceremony of Saint Tukaram Maharaj will be held from 20th June. Due to Corona’s situation, the Palkhi ceremony was postponed for the last two years but this year the ceremony has been organized and due to that the ceremony will be held in Jallosha. At the same time, the most important thing is that the Prime Minister of India Narendra Modi will be present at this Palkhi ceremony

- Advertisement -