घरव्हिडिओMet Gala नंतर असा हा प्रियांका चोप्राचा खास अंदाज

Met Gala नंतर असा हा प्रियांका चोप्राचा खास अंदाज

Related Story

- Advertisement -

नुकताच पार पडलेल्या Met Gala 2019 इव्हेंटमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या पती निक जोनस बरोबर दिसली होती. Met Gala मध्ये प्रियांका वेगळ्याच अंदाजात दिसली होती. यावरून सोशल मीडियावर खूप मीम्स व्हायरल होऊन तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला. परंतु प्रियांकाचा कान्समधील लूक पाहून चाहत्यांच्या मनावर भुरळ घातली आहे.

- Advertisement -