घरव्हिडिओआपलं महानगरला शुभेच्छा! कुलगुरु प्रा.ई.वायूनंदन

आपलं महानगरला शुभेच्छा! कुलगुरु प्रा.ई.वायूनंदन

Related Story

- Advertisement -

आपलं महानगरला नाशिकमध्ये तीन वर्षे झालेली असली तरी प्रभावी बातम्यांच्या बळावर आपलं महानगरने वेगळा ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे खात्रीशीर बातम्या आणि विरोधातील बातम्यांची विश्वासाहार्यता टिकवून ठेवली आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या असतील किंवा सामाजिक, राजकीय क्षेत्रातील बातम्या वाचायला मिळतात. डिजीटल असेल किंवा प्रिंट मीडियाने आपला नावलौकिक वाढवला आहे.

- Advertisement -