Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या ६ दहशतवाद्यांचं प्रोफाईल

दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या ६ दहशतवाद्यांचं प्रोफाईल

Related Story

- Advertisement -

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने देशातून ६ दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. दहशतवादी सणांच्या काळात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र,  त्यांचा कट उधळून लावण्यात आला.  ताब्यात घेण्यात आलेल्या ६ दहशतवाद्यांमध्ये कुणी शेतकरी, तर कुणी एमबीए होल्डर असल्याचं समोर आलंय. जाणून घ्या काय आहे या दहशतवाद्यांचं प्रोफाईल.

- Advertisement -