Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गरोदर महिलेचे डोहाळे जेवणाची स्त्रीधन जाहिरातीने वेधलं लक्ष

गरोदर महिलेचे डोहाळे जेवणाची स्त्रीधन जाहिरातीने वेधलं लक्ष

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर सध्या गरोदर महिलेवर तयार करण्यात आलेली जाहिरात प्रचंड व्हायरल होत आहे. डोहाळे जेवणाचं निमित्त साधत गरोदर महिलेला सोनं, चांदी किंवा हिऱ्यांचे दागिने घालण्याऐवजी तिच्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी ज्या पदार्थ आणि फळांमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते त्या फळांपासून तयार केलेले दागिने द्या, असा संदेश या जाहिरातीतून देण्यात आलाय.

- Advertisement -